Sangli | सांगलीत अवकाळी पावसामुळे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट.. | Sakal |

जतच्या बिळूर उत्तर परिसरात वादळी वारा,मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस बिळूर मध्ये झाला.. यावेळी भैरापा हुचापा करेणावर आणि सिद्राया हुचापा करेणावर यांच्या दीड एकर सामाईक द्राक्ष बाग कोसळली.. त्यामुळे सुमारे अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले... गेले दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे.. अनेक ठिकाणी घराचे नुकसान तर बेदाण्याचं शेडचे नुकसान झाले आहे..

#Sangli #Maharashtra #Rain #Grapes #Marathinews #MaharashtraNews #Marathilivenews